DNA Live24 2015

अमिताभ बच्चन... ह्याँ..!

नाम... अमिताभ बच्चन...
बाप का नाम... हरिवंश राय बच्चन...
पुरा नाम... अमिताभ हरिवंश राय बच्चन...
ह्याँ, एनी डाऊट..?

चार दशकांहून अधिक काळ भारतीयांच्या गळ्यातील ताईत असणा-या अमिताभ बच्चन यांचा आज जन्मदिवस. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात तत्कालीन युवकांकाचे अँग्री रुपडं त्यांनी मस्तपैकीच मांडलं. तर, नंतरही त्यांनी काळाची गती लक्षात घेऊन समाजाला चित्रपटांतून आरश्यात पहायला लावलं. जंजीर, दीवारपासून तर, आताच्या चिनी कम पर्यंत त्यांनी विविधरंगी भुमिकांनी जगातील प्रेक्षकांना वेड लावलं. त्यांच्या अभिनयाचा गोडवा अजुनही कायम आहे, हे विशेष. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
ह्याँ..!

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget