DNA Live24 2015

'कृषीरंग दीपोत्सव'चा 'ई-बुक' विशेषांकही लवकरच आपल्या भेटीला..!


नमस्कार,
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजिच्या बुममुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. प्रिंटसह आता 'ई-बुक'चीही मागणी आता वाढली आहे. त्यामुळेच प्रिंट केलेल्या अंकासह काही किरकोळ बदल करून 'कृषीरंग दीपोत्सव'चा 'ई-बुक' विशेषांकही पीडीएफ स्वरुपात वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर हा अंक वाचकांना थेट 'ई-मेल'वर पाठवला जाईल. यासाठी नोंदणी करण्यासाठी इच्छुकांनी कमेंट बॉक्समध्ये 'मेल आयडी' व मोबाईल नंबर कळवावा. किंवा www.krushirang.com या संकेतस्थळावरून संपर्क करावा. तसेच अंकाचे नाममात्र शुल्क (२५ रुपये) 'PayTM'मार्फत 9422215658 या क्रमांकावर वर्ग करावे. प्रथम नोंदणी केलेल्या १०० वाचकांसाठी हा अंक मोफत असेल. त्यांचे शुल्क पुन्हा 'पेटीएम' अकाउंटवर वर्ग केले जाईल.
- श्री. सचिन मोहन चोभे
(संपादक, कृषीरंग)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget