DNA Live24 2015

भगव्याला देणार लाल डाळिंब टक्कर..!

सोलापूर | विशेष प्रतिनिधी
डाळिंबात सध्या भगवा जातीची विशेष क्रेज आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन केंद्राने नव्याने विकसीत केलेल्या सोलापूर लाल या जातीशी आता भगव्याची टक्कर होणार आहे. यातून 'लाल'ची सरशी होणार की भगवा अस्तित्व टिकवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशाच्या राजकारणातही लाल विरुद्ध भगवा हेच चित्र आहे. हेच चित्र डाळिंबातही दिसणार असल्याने अनेकांना आयसीएआर संस्थेचेही आश्चर्य वाटत आहे. या नव्या लाल जातीबाबत कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनीही व्टिटरवर माहिती दिली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget