DNA Live24 2015

अखेर कृषी विभागाला आली जाग..!


नगर | विदर्भ व खानदेशात सुमारे ३५ शेतक-यांचा बळी गेल्यानंतर राज्याचा कृषी विभागाला जाग आली आहे. यवतमाळचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे निलंबन करून यावर पांघरून टाकण्यासह राज्यभर या विभागाच्या बैठकांना ऊत आला आहे.

नगर येथील कृषी अधिकारी कार्यालयात सकाळीच कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषी सेवा केंद्र चालकांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत किटकनाशक विक्री व फवारणीबाबत काळजी घेण्यासाठीचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. राज्यभरात याच पद्धतीने बैठका सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget