DNA Live24 2015

नवोदय विद्यालय प्रवेशासाठीही आता ऑनलाईन अर्ज

अहमदनगर :  भारत सरकारच्‍या संपूर्ण आर्थिक सहाय्याने नवोदय विद्यालय समिती या स्‍वायत्‍त यंत्रणेमार्फत अहमदनगर जिल्‍हयात चालवण्‍यात येणा-या  जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रवारी 2018  रोजी घेण्‍यात येणार असल्‍याचे प्राचार्य सुनिलकुमार नल्‍लाथ यांनी कळविले आहे.
             या परीक्षेसाठी  शासनमान्‍य शाळेतील इयत्‍ता 5 वी मध्‍ये शिकत असलेला विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करु शकतो त्‍यासाठी  शासनमान्‍य  सामान्‍य सेवा केंद्र यांच्‍यामार्फत  अर्ज भरु शकता. सामान्‍य सेवा केंद्रात  अर्ज करण्‍यासाठी माहितीपत्रकामध्‍ये दिलेल्‍या  मुख्‍याध्‍यापकाचा फार्म दिनांक 25 नोव्‍हेंबर 2017  पर्यत भरु शकता अधिक माहितीसाठी www.jnvahmednagar.com या संकेत स्‍थळास भेट द्यावी.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget