DNA Live24 2015

नगरसह राज्यभर चीनी मांजाची धूम..!

नगर : प्रतिनिधी
अहमदनगर शहर व जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर मकर संक्रांतीच्या उत्साहाला उधान आले आहे. त्यातच पर्यावरणास घटक असतानाच मृत्यूस कारणीभूत ठरू शकत असलेल्या चीनी मंजाचीही धूम जोरात सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशांना धाब्यावर बसवून शहरांसह गावोगावी चीनी मांजा राजरोस विकला जात आहे. होलसेलर विक्रेत्यांसह किरकोळ विक्रेते व टपरीवाले यांच्याकडेही हा 'देशद्रोही' मांजा विकला जात आहे. तसेच याचा वापरही बहुसंख्य 'देशप्रेमी' म्हणवून घेणारे करीत असल्याचे चित्र आहे. चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे समस्त भारतवासीय विसरले असल्याचेच यामुळे स्पष्ट होत आहे. या मंजामुळे पक्षांना धोका असल्याकडे पोलीस आणि प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget