DNA Live24 2015

नगरमध्ये दंगल; परिस्थिती नियंत्रणात; भीमा-कोरेगावचे उमटले राज्यभर पडसाद

नगर : भीमा-कोरेगाव (पुणे जिल्हा) येथील दंगलीचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा आणि पुणे जिल्ह्यानंतर आज सकाळी ११ वाजता नगर शहरातही दंगल उसळली. यात काही शेतकऱ्यांच्या शेतमालाचेही नुकसान झाल्याचे समजते.

दंगलीची शक्यता लक्षात घेऊन नगर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, पोलिस गाड्यांची संख्या माफक नसल्याने पोलीस गाडी कायनेटिक चौकाकडे गेल्यानंतर नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकानजीकच्या शिवाजी चौकात सकाळी ११ वाजता दंगल उसळली. येथे उपस्थित तरुणांनी राजकीय घोषणाबाजी करीत रस्त्यावरील बस आणि वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget