DNA Live24 2015

हिवरे बाजार मध्ये माणसांच्या जगण्याचं आणि जिवनाचं नियोजन : हावरे

नगर : आदर्शगाव हिवरे बाजार गावात नुसतेच विकासाचे नियोजन नसून माणसाच्या जगण्याचं आणि जिवनाच नियोजन येथे दिसते असे मत शिर्डी संस्थांनचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी आपल्या हिवरे बाजार भेटीत काढले.

त्यांनी नुकतीच हिवरे बाजारला भेट देवून गावात झालेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पहाणी करून माहिती घेतली. मा.पोपटराव पवार यांनी त्यांचे स्वागत करून सर्व विकास कामांची माहिती दिली.ते पुढे म्हणाले आदर्श गाव नुसत ऐकुन समजत नाही,ते प्रत्यक्ष भेट देवूनच समजून घेता येते.येथील झालेले पाण्याचे,पिकांचे नियोजनापेक्षाही येथील ग्रामस्थांची एकजूट विचार व त्या विचाराला ताकद देणारे पोपटरावांसारखे नेतृत्व महत्वाचे आहे.जेथे विचार जुळतो तेथे नेहमी इतिहास घडतो. यावेळी पादीर एस.टी.सर,रोहिदास पादीर गुरुजी,सहदेव पवार गुरुजी,जालिंदर चत्तर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget