DNA Live24 2015

ठिबक अनुदानासाठी मुदतवाढ

पुणे : शासनाने ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जानेवारीत सुद्धा अर्ज भारता येईल. नवा कालावधी किती दिवसांचा राहील याविषयी शासनाच्या स्पष्ट सूचना अजून प्राप्त झालेल्या नाहीत. ठिबकसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याला यंदा ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना सरसकट ४५ टक्के अनुदान दिले जात आहे. ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर होती.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget