DNA Live24 2015

तासगावला द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन

सांगली : प्रतिनिधी
‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने तासगाव (जि. सांगली) येथे २५ ते २८ जानेवारी रोजी ‘द्राक्ष-बेदाणा प्रदर्शन २०१८’ चे आयोजन करण्यात आले आहे.

द्राक्ष-बेदाणा प्रदर्शनासाठी देशातील सर्वांत मोठी बेदाणा बाजारपेठ असलेली तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आणि बेदाणा डीपिंग ऑइलमधील अग्रगण्य कंपनी वेस्ट कोस्ट हर्बोकेम लि. हे मुख्य प्रायोजक असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील द्राक्षबागांसाठी शेडनेट, शेततळ्यांचे कागद निर्मितीमध्ये अल्पावधीत नाव मिळविलेले अग्रणी प्लॅस्टिक प्रा.लि., द्राक्षबागांसाठी व बेदाणानिर्मितीसाठी उपयुक्‍त तंत्रज्ञानामध्ये संशोधन करून कमी खर्चात शेतकऱ्यांसाठी उपुयक्‍त औजारेनिर्मिती करणारे ‘युनिमेक सिस्टिम्स’सह प्रायोजक आहेत. प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी स्टॉल बुकिंगसाठी अजित ९८२२०९०८२२, परितोष ९७६६२१३००३ रवींद्र ९७६३७२३०८८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget