DNA Live24 2015

गोमुत्राच्या सहाय्याने कर्करोगमुक्ती : महादेव जानकर 

नाशिक :  प्रतिनिधी
कर्करोग या गंभीर रोगावरचा इलाज सोपा व बिनखर्चाचा आहे. गोमुत्र प्राशन करणे हा यावरचा उत्तम पर्याय आहे. त्यामुळेच महाराष्ट्र कर्करोगमुक्त करण्यासाठी राज्य शासन कोट्यावधींचा खर्च करुन राज्यभर गोशाळा सुरु करणार असल्याचा मोठा विकासवादी दावा पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी सिन्नर येथे बोलताना केला आहे.

येथील ब्रम्हमूर्ती लक्ष्मणगीरी महाराजांच्या सतराव्या महानिर्वाणदिन समारंभात ते सहभागी झाले. बाबांच्या समाधीवर त्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यावेळी त्यांनी धर्मसत्ता व राजसत्ता एकत्रित आणून देशाचा विकास केला जाणार असल्यावरही प्रकाशझोत टाकला.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget