DNA Live24 2015

मुख्यमंत्री व उद्धवजींचा 'तो' फोटो 'ट्रेंडिंग'मध्ये जोरात !

मुंबई येथील विकास कामाचे भूमिपुजन करताना व्यासपीठावरच टिकाव मारतानाच्या या फोटोला सोशल मीडियावर 'लोकप्रियता' मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे या फोटोमध्ये चक्क व्यासपीठावरच टिकाव मारत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करतानाच हा नेमका कोणत्या शेतीचा प्रकार आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget