DNA Live24 2015

समजून घ्या, तणनाशकाचे दुष्परिणाम व हिरवळीच्या खताचे महत्व

तणनाशकांचा बेसुमार वापर वाढल्याने जमीन मृत होण्याची भीती व्यक्त होत आहे. मशागतीसाठी मनुष्यबळ मिळत नसल्याने तणनाशक वापरण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत आहे. तर हिरवळीचे खात वापरण्याचा प्रकार कमी होत आहे. या दोन्हींचे महत्व समजून घेणे गरजेचे आहे.

तणनाशकाचे दुष्परिणाम :
१)जमीन कडक होते
२)जीवाणूची संख्या कमी होते
३)सेंद्रिय कर्ब कमी होतो
४)अकारन अन्नद्रव्याची कमतरता दिसते
५)कॅन्सर कारक आहे 
६)अमेरिका सारख्या देशात बंदी आहे
७)जमीनीची धूप होते

हिरवळीच्या खताचे फायदे :
१)पांढऱ्या मुळाची वाढ होऊन सायटोकायणींन ची निर्मिती होते.
२)जमिनीची जैविक/भौतिक व रासायनिक गुंणधर्म सुधारतात. 
३)जमिनीची पाणी धारण क्षमता वाढते.
४)रासायनिक खतामध्ये २० ते ३०% बचत होते.
५)जमीन भुसभुशीत होते.
६)PHव क्षारता कमी होण्यास मदत होते.
७)जमिनीतील क्षार हिरवळीच्या खतांद्वारे ओढुंन घेतले जातात
८)गवताच्या मल्चिंग मुळे गांडूळाची संख्या वाढते

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget