DNA Live24 2015

पीकसल्ला I टॉमटो किडरोग व्यवस्थापन (भाग 4)


शरिरासाठी पोषक असलेल्या अ, ब आणि क जिवनसत्वांसह चुना, लोह व विविध प्रकारच्या खनिजाने संपन्न असलेल्या टॉमेटोला वर्षभर मागणी असते. या पिकांवर करपा, फळसड, भुरी, मर, देवी, आदी विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यासाठी एकात्मिक किडरोग व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करावे.

देवी रोग
जमिनीतून होणार्या या जिवाणूजन्य रोगामुळे पाने खाली वाळून वाकडी दिसतात. झाडावर फि किट हिरवे ठिपके व तपकीरी रेषा दिसतात. रोगग्रस्त खोडाला कापल्यास पिवळसर पदार्थ बाहेर येतो. फळांवरही काळे व खडबडीत डाग दिसतात. फळधारणेपासून 10-15 दिवसांच्या अंतराने 1 ग्रॅम स्ट्रिप्टोसायक्लिन अधिक 25 ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड 10 लिटर पाण्यातून 2-3 वेळा फवारावे. रोगट पाने व फळे तोडून नाश करावा.
*
डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर मो. 9403189364
टॉमेटो सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget