DNA Live24 2015

दुष्काळी तालुक्यांची यादी तयार

मुंबई :
राज्यभरात दुष्काळी धग सरकारसह जनतेलाही काळजीत टाकणारी आहे. त्याचवेळी प्रशासकीय त्रांगडे किचकट समस्या उभे करीत आहे. मात्र, आता जनता व विरोधी पक्षांचा रेटा लक्षात घेऊन सरकारने दुष्काळी तालुक्याची पहिली यादी जाहीर केली आहे.

राज्यातील 32 जिल्ह्यांतील 201 तालुक्यांची ही यादी सोशल मीडियावर फिरत आहे. सरकारी यादीचा हा फोटो पाहून आपला तालुका पहिल्या यादीत आहे की नाही, हेच सगळेजण तपासून पाहत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget