DNA Live24 2015

दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू

शिर्डी :
सोमवारपासून शिर्डीहून दिल्ली विमानसेवा सुरू झाली. स्पाईस जेट बोईंग १८० हे विमान प्रवाशांना घेवून सोमवारी दिल्लीहून २ तासात २.३५ वाजता शिर्डीच्या साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

प्रवाशांनी विमानातून ख़ाली उतरताच साईनामाचा गजर केला. दिल्ली ते शिर्डी पहिल्या विमानातील सर्व प्रवाशांना साईंची शाल व साईप्रसाद देवून स्वागत करण्यात आले. हे विमान रोज दुपारी १२.३५ वाजता दिल्लीहून निघेल व २.३५ वाजता शिर्डीत येईल. तर, दुपारी ३ वाजता शिर्डीहून दिल्लीसाठी रवाना होईल.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget