DNA Live24 2015

१५ आॅक्टोबरपासून सुरू होणार कापूस खरेदी केंद्र

मुंबई :
राज्यभरात खासगी व्यापारी व जिनिंगमध्ये कापूस खरेदीस सिरुवात झाली आहे. त्यामुळेच आता कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) संस्थेकडून राज्यभरात ६४ कापूस खरेदी केंद्र १५ सुरू केली जाणार आहेत. दि. १५ आॅक्टोबरपासून ही केंद्र सुरु होतील.

यंदा राज्यात सुमारे ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. त्यानुसार यंदा सुमारे ९१ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यंदा मागील वर्षीच्या तुलनेत कापूस लागवड कमी आहे. मागील वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे. मागील वर्षी सीसीआयकडून६२ खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget