DNA Live24 2015

लाल कांद्याला १२६० रुपये भाव

मालेगाव (नाशिक) :
उमराणे बाजार समितीत बुधवारी (दि. ३) लाला कांद्याचीही अावक हाेत अाहे. लाला कांद्याला उन्हाळ कांद्यापेक्षा जास्त भाव मिळत अाहे. लाल कांदा हजार ते १२६० रुपये क्विंटल विकला जात अाहे. कमीत कमी बाजारही हजार रुपयांपर्यंत टिकून अाहेत.

उन्हाळ कांद्याची १५ हजार क्विंटल अावक झाली. कांद्याला सर्वाधिक एक हजार ३० रुपये भाव मिळाला. कमीत कमी भाव ४५० तर सरासरी ८०० भाव रुपयांपर्यंत टिकून हाेते. शेतकऱ्यांनी चाळींमध्ये साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा विक्रीस काढला अाहे. सध्या कडाक्याने ऊन पडून लागल्याने कांद्याला काेंब फूटून नुकसान हाेत अाहे. त्यामुळे नुकसान साेसण्यापेक्षा मिळेल ताे भाव पदर पाडून घेण्यासाठी शेतकरी उन्हाळ कांद्याची विक्री करत अाहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget