DNA Live24 2015

दिवाळीत एसटीची १० टक्के दरवाढ..!

पुणे :
दिवाळीच्या सुट्टीत प्रवासाच्या खिशाला कात्री लावण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सरसावले आहे. या कालावधीत १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

दि. १ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ही भाडेवाढ असेल. खासगी ट्रॅव्हल्सकडून दिवाळीवेळी दरवाढ केली जाते. त्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळानेही भाडेवाढ केली आहे. गत वर्षी दिवाळीच्या सुट्टीत सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ करण्यात आली होती. यंदा मात्र सर्व सेवा प्रकारात एकसमान अशी १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होईल, असे स्पष्ट करण्यात आले.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget