DNA Live24 2015

गुपचूप सर्वेक्षणात भाजप पिछाडीवर..!

पुणे :
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सत्ताधारी भाजप राज्याचा काळ जाणून घेत आहे. मात्र, पक्षाने दिल्लीतील लोकप्रिय चाणक्य या संस्थेकडून केलेल्या सर्वेक्षणाने पक्षाला धक्का बसला आहे.

इंग्रजी वृत्तपत्र 'फ्री प्रेस जर्नल'ने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. राज्यातील आमदार व खासदारांच्या कामगिरीबद्दल गुपचूप सर्व्हे केल्यावर या पक्षाला समजले आहे की, त्यांचे ४० टक्के आमदार धोक्यात आहेत. राज्यातील या सर्व्हेक्षनुसार आलेल्या रिझल्टमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आगामी निवडणुकीमध्ये अशा आमदारांचा पत्ता कट केला जाण्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget