DNA Live24 2015

नगर जिल्ह्यात ५४ टँकर सुरू

अहमदनगर :
सध्‍या जिल्‍हयात 54 टॅंकर सुरु आहेत. यात पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक 24 तर संगमनेर तालुक्यात 16 आणि पारनेर तालुक्‍यात 12 टँकर सुरु आहेत. 

टँकरसाठी स्‍थानिक परिस्थिती विचारात घेऊन मागणीनुसार तात्‍काळ मंजूरी देण्‍याचे निर्देश जिल्‍हा प्रशासनाला दिले आहेतअसे प्रा. शिंदे यांनी सांगितले. या शिवाय पावसाने ओढ दिल्‍याने खरीपाच्‍या पिकावरही परिणाम झाला आहे. पिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तात्‍काळ नजर अंदाज पैसेवारी काढण्‍याच्‍या सूचना प्रशासनाला देण्‍यात आल्‍या आहेत. याशिवाय जिल्‍हयातील पशुधनाला पाच महिने पुरेल एवढाच  चारा सध्‍या उपलब्‍ध आहे. त्‍यामुळे जिल्‍हा प्रशासनाने आताच नियोजन करुन संभाव्‍य टंचाई परिस्थितीत चा-याचे नियोजन होईल यासाठी उपाययोजना हाती घेण्‍याची सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्‍या आहेत.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget