DNA Live24 2015

नवरात्रोत्सवासाठी सजला मोहोटा गड..!

पाथर्डी (अहमदनगर) :
शारदीय नवरात्रोत्सवासाठी पाथर्डी तालुक्यातील मोहोटा देवी गडावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

मराठवाड्यासह राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गडावरील ही रोषणाई अनेकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. नवरात्रौत्सवानिमित्ताने मोहटादेवी मंदिरावर केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचे फोटो जालिंदर दहिफळे यांच्या सौजन्याने आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget