DNA Live24 2015

सोलापुरात कांदा १४५० रुपये क्विंटल

सोलापूर :
सध्या मागणीपेक्षा बाजारात जात कांद्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे कांदा या नगदी पिकाचे भाव कोसळले आहेत. अशावेळी महाराष्ट्रात सर्वाधिक भाव सोलापूर बाजार समितीत मिळत आहे. येथे कांद्याला १४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे.

त्याचवेळी राज्यभरात कांद्याचे भाव मात्र १००० रुपयांपेक्षा कमीच आहेत. मागील वर्षी कांद्याला भाव मिळाला होता. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेऊन कांद्याचे भाव पडले. प्रसंगी पाकिस्तान व बाहेर देशातून कांदा आयात करून भाव कमी ठेऊन शहरी मतदारांना खुश ठेवले. मात्र, त्याचा परिणाम म्हणून कांदा उत्पादक शेतकरी तोट्यात गेला आहे.

देशभरात सध्या कांद्याचे भाव १२०० रुपयांखाली आहेत. त्याचवेळी हजारीबाग जिल्ह्यात मात्र, पाऊस व इतर कारणाने २००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget