DNA Live24 2015

राहुरी कृषी विद्यापीठात चार दिवसांचे कृषी प्रदर्शन

राहुरी (अहमदनगर) :
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या किसान आधार संमेलनात पीक प्रात्यक्षिके, पशु प्रदर्शन आणि विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम होणार असल्याचे विद्यापीठाने कळविले आहे.

या विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हे विशेष प्रदर्शन होत आहे. किसान आधार संमेलन २०१८ मध्ये शेतकऱ्यांना मोफत प्रवेश असेल. या प्रदर्शनाचे उदघाटन कृषिमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होईल. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान कुलगुरू के. पी. विश्वनाथा यांनी केले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget