DNA Live24 2015

सोनोग्राफी मशीन निर्लेखनासाठी बैठक

अहमदनगर :
जिल्‍हयातील जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक यांच्‍या अधिपत्‍याखालील  ज्‍या सोनोग्राफी केंद्रांना म‍शीन निर्लैखन (स्‍क्रॅप) करावयाचे आहेत. त्‍या सोनोग्राफी केंद्रधारक अथवा मशीनधारक यांनी दिनांक 26 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता  जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, अहमदनगर  यांच्‍या दालनात  बैठकीस उपस्थित रहावे.

ज्‍या सोनोग्राफी मशीन निरुपयोगी झालेल्‍या आहेत. त्‍या पुन्‍हा वापरात येणार नाहीत अशा मशीन नष्‍ट करण्‍याचे अधिकार जिल्‍हास्‍तरीय गठीत समितीला शासनाने दिले आहेत. तसेच सोनोग्राफी मशीन निर्लेखन करण्‍यासाठी  मशीनचा खर्च  संबंधीत केंद्रधारक किंवा मशीनधारक यांनी करावायाचा  आहे. याबाबत अधिक सविस्‍तर माहिती या बैठकीत देण्‍यात येईल असे जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक, अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget