DNA Live24 2015

दिल्लीत शेतकऱ्यांवर लाठीचार्ज..!

दिल्ली :
गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी आयोजित केलेल्या मोर्चावर दिल्लीत लाठीचार्ज करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या धडक कारवाईने देशभरात संताप व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा किसान क्रांती मोर्चा काढण्यात आला होता. हरियाणा व शेजारील राज्यांतून लाखोंच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. त्यावर लाठीचार्ज व अश्रूधुर फवारणी करून पोलिसांनी हजारो शेतकऱ्यांना गांधी जयंतीची हिंसात्मक भेट दिली आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget