DNA Live24 2015

IMP : लेखक, कवी व साहित्यिकांना आवाहन..👉 कृषीरंग या राज्यस्तरीय दिवाळी अंकासाठी लेख, कविता, कथा, कार्टुन असे साहित्य पाठवावे, ही विनंती.

👉 पत्रकार, लेखक, कवी, साहित्यिक, आंदोलक व विचारवंत यांच्या दर्जेदार साहित्यकृतीस अंकातून प्रसिद्धी देण्यात येईल.

लेखनाचे विषय :*
⭕शेतकरी आंदोलन : वर्तमान व भविष्य
⭕शेतकरी आणि राजकारण
⭕आधुनिक शेती
⭕शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा
⭕ग्रामीण भागाच्या समस्या
⭕ग्रामीण युवक व शेती
⭕महिला आणि शेती
⭕हमीभाव आणि सरकारी धोरण
⭕हमीभावाचे वास्तव
⭕ग्रामीण राजकारण
⭕सहकार चळवळ व शेतकरी

🔴कृषी व ग्रामीण या विषयावरील कोणत्याही प्रकारचे लेखन पाठवावे. लेखकांचे नाव, पत्ता व संपर्क यासह प्रसिद्धी दिली जाईल...

🔴आपले साहित्य 9422462003 या व्हाट्सएप क्रमांकावर किंवा krushirang@gmail.com या ईमेलवर 10 ऑक्टोबर 2018 पर्यंत पाठवावे. टाइप करून किंवा कागदावर वाचनीय अक्षरात लिहून त्याची स्कॅन कॉपी वेळेत पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क :
संपादक, कृषीरंग,
बाबर्डी बेंद, ता./जि. अहमदनगर - 414006

#कृषी_साक्षरता चळवळीचे मुखपत्र
कृषीरंग www.kruahirang.com

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget