DNA Live24 2015

Blog | तरी मोडला नाही कणा...


दिनांक : १२. ११. २०१८
स्थळ : डेक्कनचा आझाद हिंद मित्रमंडळाचा चौक
वेळ : सायंकाळी ५:५३

छायाचित्रात दिसणाऱ्या आजोबां सोबत झालेला संवाद...

विशाल : बाबा कुठून आलात ?
बाबा : सोलापूर, करमाळा
विशाल : यंदा पाऊसच नाही, अवस्था लयच बिकट हे..
बाबा : पोरा, एकुलता एक कमावता पोरगा घर सोडून गेला. तो गेला त्यानंतर सूनबाई पण गेली. नातू असता तर थांबली असती. तीला पोर-बाळ नव्हते, तीचा तरी काय दोष..
विशाल : आज इकडे पुण्यात..
बाबा : भाचा म्हणाला होता , सिक्युरिटीची नोकरी लावतो. डेक्कन जिमखान्याच्या स्टॉपला ७ पर्यंत या असे म्हणाला आहे. आजून एक तास आहे म्हणून थांबलोय, बस्तान बसले की मंडळीला घेऊन येईल.

अंदाजे सत्तरी पार केलेले आजोबा आजून हिम्मत हारले नाहीत. आजोबा तुमच्यासाठी थ्री चिअर्स ... हिप हिप हुर्रे... हिप हिप हुर्रे

लेखक : विशाल केदारी

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget