DNA Live24 2015

अमरावतीत डाळिंब ₹ 9/किलो

अहमदनगर :
कांदा, टोमॅटो, वांग्यापाठोपाठ आता डाळिंब फळालाही बुरे दिन आले आहेत. काल अमरावती येथील बाजार समितीत डाळिंबाला फक्त 9 रुपये किलोचा भाव मिळला.

राज्यभरात सध्या सर्वच शेतमालाचे भाव अभूतपूर्व पद्ध्तीने एकाच वेळी पडल्याचे चित्र आहे. दुष्काळ असतानाही भाव पडतात कसे, असे प्रश्न शेतकरी बांधवाना पडले आहेत. तर, व्यापारी व किरकोळ विक्रेते यांची नेहमीप्रमाणे चंगळ सुरू आहे. 150-200 ग्रॅम वजनाच्या फळांचे राज्यभर डाळिंबाचे भाव 5 ते 20 रुपये दरम्यान आहेत. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget