DNA Live24 2015

एमपीमध्येही झालाय कांद्याचा वांधा..!

भोपाळ :
मध्यप्रदेश (एमपी) राज्यात सध्या निवडणूक ज्वर जोरात आहे. अशावेळीच येथील बाजार समितीत कांद्याला मातीमोल भाव मिळत आहेत. येथील निमच आणि इतर काही बाजारांत कांद्याला ५० पैसे प्रतिकिलो असा 'उच्चांकी' भाव मिळत आहे.

या राज्यात प्रतिवर्षी ३ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिकचे कांदा उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश हे राज्य कांद्यासाठी ओळखले जाते. मात्र, यंदा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश येथील कांदा मातीमोल भावाने विकला जात आहे. सरकारी अनास्थेचा मोठा फटका बसल्याने कांदा हेच पीक उत्पादक शेतकऱ्यांचे अश्रू काढीत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget