DNA Live24 2015

तर मतदारांनाही होईल शिक्षा..!

अहमदनगर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018 ची निवडणूकीकरिता  9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होणार आहे. अंतिम मतदार यादीमध्‍ये अहमदनगर शहर हद्दीमधील ज्‍या मतदारांच्‍या नावांची दुबार- तिबार नोंद झालेली आहे. अशा मतदारांनी  फक्‍त एकाच प्रभागात एकाच मतदान केंद्रावर मतदान करावे. जे मतदार एकापेक्षा जास्‍त वेळा मतदान करताना आढळतील अशा मतदारांना  राज्‍य निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार एका वर्षापर्यत शिक्षेस पात्र होतील. असे अहमदनगर महानगरपालिका यांनी  एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget