DNA Live24 2015

वांगी १ रुपया, तर कांदा २ रुपये किलो..!

अहमदनगर :
शेतकऱ्यांच्या मुलावर ही व्यवस्था उलटली असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. सध्या राज्यभर दुष्काळ असतानाच शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील बहुसंख्य बाजारात वांग्याला १, तर कांद्याला २ रुपये किलोचा सरासरी भाव मिळत आहे.

कांद्याला प्रतिकिलोसाठी १३-१४ रुपये उत्पादन खर्च येतो. अशा कांद्याला सध्या बाजारात १२ रुपये किलो तोट्यावर विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तर, वांग्यालाही सध्या ५० पैसे ते ४ रुपये किलोचा भाव मिळत आहे. कांदा आणि वांगी उत्पादक शेतकरी यामुळे जाम वैतागले आहेत. व्यवस्थेमध्ये शेतकरी भरडून निघत असून दुष्काळाचा कहर लक्षात घेता संकटांत आणखी भर पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget