
म्हणून जीएसटी वाढणार आणि महागाईसुद्धा..!
मुंबई : नोटाबंदी आणि जीएसटी यांच्या फेऱ्यात भारताची अर्थव्यवस्था अडकली आहे. त्यातच मॉब लीन्चींग आणि धार्मिक तेढ वाढत असल्याने परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता मावळत आहे. त्याच फेऱ्यामुळे आता राज्यांना जीएसटी नुकसान भरपाईसाठी थेट करावर अधिभार [पुढे वाचा…]