अहमदनगर

पवारांच्या उमेदवाराच्या कर्तबगारीवर विखेंचा प्रश्न..!

अहमदनगर : शेवगाव येथील कार्यक्रमात बोलताना युवा नेते सुजय विखे यांनी आघाडीकडून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर प्रश्न उपस्थित केला आहे. ‘त्यांची कर्तबगारी काय’, असे विचारताना त्यांनी थेट ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातर्फे दिलेल्या उमेदवारीला आव्हान [पुढे वाचा…]

नागपूर

आंबा ४०० रुपये किलो..!

मुंबई : मुंबईसह विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गंजवड मार्केटमध्ये सध्या आंब्याची आवक होत आहे. मात्र, द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या मोसमातही फळांच्या राजाला दमदार भाव मिळत आहे. मुंबईत सध्या आंब्याला प्रतिकिलो सरासरी ४०० रुपये भाव मिळत आहे. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

मोदींनी दिल्या हाती टोकऱ्या : आव्हाड

मुंबई : नोकऱ्या देतो असे आमिष दाखवून सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तवात बेरोजगार युवकांच्या हाती टोकऱ्या दिल्याची बोचरी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशात [पुढे वाचा…]

अहमदनगर

स्वयंसेवी संघटनांचे ‘हे राम’ आंदोलन

अहमदनगर : देशात सक्षम लोकपाल कायदा लागू करण्यासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हां दिली आहे. त्या आंदोलनास पाठींबा म्हणून आज नगरमध्ये विविध स्वयंसेवी संस्थंनी ‘हे राम’ सत्याग्रह आंदोलन केले. [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये इव्हीएम दहन..!

अहमदनगर : ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकणे शक्य आहे. त्यामुळेच हे लोकशाहीविरोधी यंत्र बंद करून निवडणूक पुन्हा मतपत्रिकेवर घेण्याची मागणी करीत आज नगरमध्ये गांधी पुतळ्याजवळ या यंत्राचे प्रतीकात्मक दहन करण्यात आले. मतदान यंत्र विरोधी जनआंदोलनाचे [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

मोबाईलवरून होणार पिक नोंदणी

नाशिक : तलाठ्याकडून पिकाची नोंदणी ७/१२ उताऱ्यावर करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. पीकविमा, बँक कर्ज किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेताना या सरकारी बाबूंची मोठी मिनतवारी करावी लागते. मात्र, आता आधुनिक युगात यामध्ये [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

गरज स्वतंत्र कृषी अर्थसंकल्पाची

पुणे : भारतीय अर्थव्यवस्था अजूनही शेतीवर आधरित असतानाही अर्थसंकल्पात कृषीक्षेत्राला विशेष दर्जा नाही. याउलट सध्या शेतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. अशावेळी केंद्र सरकारने शेतीसाठी स्वतंत्र बजेट सादर करण्याची मागणी होत आहे. [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

होय, गांधी जिवंत आहे आणि राहील…

काल राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी यथासांग पार पडली. कोट्यवधी जणांनी या महात्म्याचे स्मरण करून आपला आदरभाव व्यक्त केला. तर, काहींनी नेहमीच्याच थाटात फुत्कारे टाकले. गांधी विचार संपविण्याचा चंग बांधलेली ही ‘देशीप्रेमी’ मंडळी कालही गांधींना [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दोडाक्यातून मिळाले ५ लाख रुपयांचे उत्पन्न !

मागील वर्षी सव्वा एकर दोडका पिकातून अवघे १.६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या शेतातच पुन्हा दोडक्याची लागवड करून तरुण शेतकरी श्री. गणेश औताडे (रा. देरडे, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांना ५.१२ लाखांचे उत्पन्न मिळाले. [पुढे वाचा…]

अहमदनगर

राहुरी विद्यापीठात कृषी तंत्रज्ञान मेळावा

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीने शुक्रवारी (दि. १ फेब्रुवारी) पीक तंत्रज्ञान मेळावा व शिवार फेरीचे आयोजन केले आहे. ज्वारी सुधार प्रकल्पाच्या कार्यस्थळावर आयोजित मेळाव्यात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे [पुढे वाचा…]