नाशिक

निर्यातक्षम केळी १७ रु./किलो

मुंबई : सध्या थंडी सुटल्याने महाराष्ट्रासह देशांतर्गत बाजारात केळी या फळाला तुलनेने मागणी कमी आहे. त्यातच आता द्राक्ष हे फळही बाजारात आले आहे. मात्र, तरीही निर्यातक्षम केळीला सध्या १७ रुपये किलोचा भाव मिळत आहे. सध्या [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कॉंग्रेस देणार महिलांना आरक्षण

कोच्ची (केरळ) : महिलांना राजकीय क्षेत्रात आरक्षण देण्याच्या मुद्याला आता कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विशेष महत्व देण्याचे ठरविले आहे. आज कोची येथील सभेत बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस सत्तेत आल्यास महिलांना आरक्षण लागू करण्याचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

चारा छावणीसाठी मार्च उगवणार..!

मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ जोरात असतानाही सरकारी पातळीवरील अनास्था कायम आहे. त्यामुळेच अशा बिकट परिस्थितीतही सरकारने चाऱ्याची स्थिती संकलित न केल्याने आता अशी माहिती संकलित करून त्यानंतर चारा छावण्या सुरू होण्यासाठी मार्च महिना उजाडण्याची चिन्हे [पुढे वाचा…]

अहमदनगर

ईव्हीएम विरोधासाठी नगरमध्ये उपोषण

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जालिंदर चोभे यांनी केली आहे. नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी यासाठी उपोषण केले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ईव्हीएम मशीन निर्दोष [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

BLOG : अशा पद्धतीने ठरते शेतीची स्थिती…

शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या स्थितीबद्दल बोलणाऱ्यांनी आता पुढील वर्षभरात विशेष लक्ष ठेऊन काम करण्याची गरज आहे. कारण शेतकऱ्यांची नमुना पाहणी चालू वर्षभर होणार असून त्याद्वारे शेती आणि शेतकऱ्यांसाठीचे राष्ट्रीय धोरण केंद्र सरकार ठरविणार आहे. यामध्ये [पुढे वाचा…]

निवडणूक

लोकसभेला होणार तिरंगी लढती

मुंबई : भाजप-शिवसेना युती आणखी पक्की होण्याचा संदेश कालपासून सेनेच्या गोटातून दिला जात असतानाच विरोधी गटामध्ये सहभागी होण्यास रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजूनही होकार दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडीला आता वंचित बहुजन आघाडीचे मोठे [पुढे वाचा…]

अहमदनगर

खासदारांच्या मागणीपुढे सेनेचा रिव्हर्स गिअर..!

पुणे : राजकारण म्हणजे जिंकण्यासाठी केली जाणारी उठाठेव अशीच व्याख्या पक्की करण्यात आता शिवसेना पक्षाने आघाडी घेतली आहे. कारण औरंगजेब आणि इतर शेलकी विशेषणे वापरून युती तोडण्याच्या गर्जना करणाऱ्या सेनेने आता भाजपशी जुळते घेण्याची तयारी [पुढे वाचा…]

अहमदनगर

३१ जानेवारीला विखेंचे शक्तीप्रदर्शन

अहमदनगर : कॉंग्रेस आघाडीच्या जागावाटपात उमेदवारी मिळण्याची वाट न पाहताच युवा नेते सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शक्तीप्रदर्शनासाठी त्यांनी जनावरांना चारा छावण्या सुरू केल्या जात नसल्याचा मुद्दा हाती घेतला आहे. ३१ जानेवारीला [पुढे वाचा…]

कृषी साक्षरता

कष्टकरी व शेतकऱ्यांनीही व्हावे ‘पुरोहित’…

नुकतीच बातमी वाचण्यात आली, ‘राज्य सरकार देणार पुरोहितांना प्रतिमाह ५ हजार रुपये मानधन’. बातमी वाचली आणि माझ्यासारखा जातीच्या पल्याड विचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यालाही जात आठवली. होय, शेतकरी पुत्र ही माझी जात आहे. आणि मलाही तिचा [पुढे वाचा…]

अहमदनगर

विखे यांचा मोर्चा निघाला धडक..!

कोणत्याही परिस्थितीत नगर दक्षिणेतून लढणारच, असा विचार जगजाहीर सांगणाऱ्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी दि. ३१ जानेवारीला धडक मोर्चाची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील दुष्काळात राज्य सरकारने अजूनही चारा छावण्या सुरू न केल्याने हा धडक मोर्चा [पुढे वाचा…]