ट्रेंडिंग

Blog | माझ्या मराठीचे बोलू कौतुके

॥माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृताही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन॥ या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवी आठवल्या की मराठी भाषेची गोडवी कळते. या ओवी मध्ये अतिशय अर्वणणीय शब्दात मराठीची महती सांगतात. माझी मराठी ही [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये भिस्त आयात उमेदवारांवर

अहमदनगर : लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच नगरच्या जागेसाठी आघाडी व युतीचा तिढा कायम आहे. येथून युतीतर्फे भाजप, तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार आहेत. मात्र, या दोन्ही पक्षांना उमेदवार आयात करण्याची वेळ आल्याने अजूनही [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

यंदाही सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी

पुणे : अल निनोचा प्रभाव डिसेंबरनंतर कमी झाला आहे. मात्र, तरीही यंदा काही जोरदार नाही पण बरा पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तविला आहे. मान्सूनची सुरुवात संथ होण्यासह नंतर त्याचा जोर वाढेल. मात्र, यंदा भारतात [पुढे वाचा…]

अहमदनगर

प्रवरेच्या तीरावर ‘जय श्रीराम’चा घोष

अहमदनगर : आघाडीच्या जागावाटपाचा तिढा राज्यात तीन जागेवरून अजूनही मिटलेला नाही. मात्र, नगरच्या जागेवर दावेदारी पक्की करण्यासाठी आजच्या जनसेवा मंडळाच्या बैठकीत प्रवरा तीरावर विखे पाटील गटाने जय श्रीराम याचा जयघोष करून बंडखोरी करण्याचा संदेश दिला [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

असा आहे कोहलीचा फिटनेस मंत्र

विराट कोहली म्हटले की लुकडा-सुकडा परंतु परकीय गोलंदाजांची पिसे काढणारा फलंदाज असेच चित्र आपल्यासमोर येते. होय, त्याने आपल्या शैलीदार आणि आक्रमक फलंदाजीच्या जीवावर जगभरात नावलौकिक मिळवला आहे. मात्र, त्यामुळेच त्याचा फिटनेस मंत्र समजून घेण्याची उत्सुकता [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याचा झाला ४०० रुपयांत वांधा

नाशिक : कांद्याचे भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे नाहीत त्यातच आता या पिकाचे भाव सध्या ४०० रुपये प्रतिक्विंटलपेक्षाही कमी झाले आहेत. आवक वाढत असतानाच अशा पद्धतीने कांद्याचा वांधा झाल्याने उत्पादक आणखी संकटात सापडले आहेत. सध्या बाजारात [पुढे वाचा…]

अहमदनगर

अपात्र शेतकऱ्यांनाही मिळणार सन्मान..!

मुंबई : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जाचक अटींमुळे निकषात न बसलेल्या शेतकऱ्यांनाही सन्मान देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार पुढे सरसावले आहे. अशा शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून दिले जाणार आहेत. यापूर्वी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

कढीपत्ता इतका गुणकारी आहे..!

पोहे असोत की भाजी आणि आमटी, त्यातून कढीपत्ता वेचून फेकणाऱ्यांची टक्केवारी मोठी आहे. बहुमतात असलेली अशी मंडळी आरोग्याच्या प्रांतात वास्तविकदृष्टीने अल्पमतात येऊन आपल्या शरीरावरच अन्याय करीत असतात. कारण आपल्याला साधा आणि फेकण्यास सोपा वाटणारा हाच [पुढे वाचा…]

अहमदनगर

तरच नगर-शिर्डीतून अदलाबदल..!

अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आघाडी व युतीच्या उमेदवारीचा तिढा सुटण्याची चिन्हे नाहीत. अशावेळी या एकाच जागेवरील तिढ्यात नगर आणि शिर्डी येथून पक्षाच्या जागांची अदलाबदल करण्याची खटपट सुरू आहे. त्यास यश आल्यास येथून वेगळेच [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये राष्ट्रवादीकडून नागवडे गट सक्रिय

अहमदनगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांचाच बोलबाला आहे. मात्र, त्यांच्याऐवजी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादाने येथून लोकसभेत जाण्यासाठी अनेकांनी तयारी केली आहे. विखे अपक्ष लढण्याची [पुढे वाचा…]