ट्रेंडिंग

सेना-भाजप युती; ठाकरे-शाह यांची घोषणा

मुंबई : सध्या केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांचे अखेर सूत जुळले आहे. त्यानुसार जागावाटपाचे सूत्र जाहीर करतानाच उद्धव ठाकरे व अमित शाह यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईत आयोजित [पुढे वाचा…]

अहमदनगर

रोहित पवार पुन्हा जामखेडमध्ये

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू पुन्हा एकदा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येऊन गेले आहेत. अरणगाव (ता. जामखेड) येथील शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी आवर्जून हजेरी लावली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र [पुढे वाचा…]

औरंगाबाद

सोयाबीनला मिळतोय ₹ 3600/Q भाव

औरंगाबाद : सोयाबीनला सध्या देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्याने या तेलबिया पिकाचे भाव 3600 रुपये क्विंटलच्या पल्याड पोहचले आहेत. सांगली येथे तर यास 4000 रुपये भाव मिळाल्याची माहिती पणन संचालनालयाच्या सूत्रांनी दिली. विदर्भ-मराठवाडा व काहीअंशी पश्चिम [पुढे वाचा…]

अहमदनगर

नात्यासह नाट्यावरही बोलले सुजय विखे..!

अहमदनगर : नगर दक्षिण जिल्ह्यातील विकासासाठी लोकसभेची उमेदवारी करण्याचे पुन्हा एकदा युवा नेते डॉ. सुजय विखे यांनी बोलून दाखविले आहे. तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी विखे कुटुंबीय व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कौटुंबिक यांच्या नात्यासह राष्ट्रवादी [पुढे वाचा…]

अहमदनगर

वडिलांचेही ऐकणार नाही; उमेदवारी करणार : विखे

अहमदनगर : काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांनी नगरच्या जागेवरील दावेदारी आणखी पक्की केली आहे. वडिलांनी म्हटले की उमेदवारी करू नकोस, तरीही [पुढे वाचा…]

अहमदनगर

बळीराजासाठी संधी; स्वीगी विकणार शेतमाल

पुणे : शेतमालास बाजार समितीत विक्रीसह आता सरकारी मदतीने किंवा खासगी पुढाकाराने थेट शेतमाल विक्री जोरात सुरू आहे. त्यातच बीग बास्केट आणि ग्रोफर्स यासह स्वीगी ही कंपनीही ऑनलाईन पद्धतीने शेतमाल विक्रीची साखळी सुरू करीत आहे. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कापूस पोहचला ५५०० रु. क्विंटलपर्यंत

मुंबई : देशातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशी पिकाच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. त्यामुळे आता कापूस सध्या देशभरात ५७०० रुपये प्रतिक्विंटलपार पोहचला आहे. तर, देशात सध्या यास सरासरी ५१०० रुपये भाव मिळत आहेत. जागतिक [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याच्या भावात १५० रु./क्विंटल घट

पुणे : कांद्याचे भाव वाढण्याची शक्यता नसतानाच या नगदी पिकाच्या भावात मागील दीड महिन्यांत १५० रुपये प्रतिक्विंटलने घट झाली आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. महाराष्ट्राचे नगदी पीक असूनही मागील दोन वर्षांत कांदा उत्पादकांना [पुढे वाचा…]

अहमदनगर

मुंबईत काकडी ३० रुपये किलो

पुणे : उन्हाळा जसा वाढत आहे तसाच पाणीदार फळभाज्या व फळाची भाववाढ होत आहे. सध्या बाजारात काकडी त्यामुळेच भाव खात आहे. सध्या मुंबई मार्केटमध्ये ग्रेड एकच्या काकडीला २० ते ३० रुपये किलो भाव मिळत आहे, [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपाइंनो, आपण काय करतोय याचे भान ठेवा…

आपल्या जम्मू-काश्मीरच्या पुलावमा भागात काल विखारी इस्लामिक मूलतत्त्ववादी विचारांच्या जैश-ए-मोहम्मदने हल्ला केला. आपलेच बंधू त्यात शाहिद झाले. ही घटना दुर्दैवीच. त्याचा निषेध करायला शब्दही नाहीत. होय, पाकिस्तानप्रणित दहशतवादी विचारांचा निषेध करायला नाहीत शब्द. कारण त्या [पुढे वाचा…]