अहमदनगर

हे आहेत बारामती, पुणे व माढ्याचे उमेदवार

पुणे : युती व आघाडीचा जागावाटप आणि उमेदवारीचा तिढा कायम असतानाच राज्यात तिसरा भिडू म्हणून आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या वंचित बहुजन आघाडीने पाच ठिकाणाचे उमेदवार जाहीर केले आहेत. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मिळाले फेकू बँकेचे १५ लाखांचे चेक..!

दिल्ली : लोकसभा निवडणूक जवळ येत असतानाच कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. काहीही करून मोदींच्या सत्तेला सुरुंग लावण्याची तयारी कॉंग्रेससह विरोधी पक्षांची आहे. त्याचाच भाग म्हणून मोदींच्या १५ लाख रुपये प्रत्येकाला [पुढे वाचा…]

पुणे

ईव्हीएम घोटाळ्याला घाबरत नाही : शिवसेना

पुणे : महाराष्ट्रातील जनता शिवसेना पक्षासोबत असून कोणी ईव्हीएम घोटाळा केला तरीही सेनेचा विजय निश्चित आहे. शिरूरची जागाही पक्ष नक्की राखेल असा ठाम विश्वास शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला. चाकण येथे आयोजित [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहुल राफेलवर खोटे बोलतात : टाईम्स नाऊ

दिल्ली : चौकीदार चोर है आणि मिडल मॅन अशी टीका करून कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. मात्र, गांधीची ही टीका निराधार असून ते सपशेल खोटे बोलत असल्याचा [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

मोदी आहेत अंबानींचे मिडल मॅन : गांधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सोडत नाहीत. राफेल डीलसह शेतकरी व तरुणांच्या प्रश्नावर सातत्याने प्रश्न उपस्थित करून गांधी यांनी भाजपच्या गोटात अशांतता निर्माण केली आहे. आजही [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पप्पू प्रिन्सिपल बन गया : आव्हाड

मुंबई : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक पक्ष त्याचे राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. मात्र, त्यातही राज्यात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी या पक्षाचे नेते सोडत नाहीत. अभ्यासपूर्ण पद्धतीने टीका करून [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

भाजपचा झेंडाच राष्ट्रवादाचे प्रतिक..!

दिल्ली : लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे त्यानुसार पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादाचा मुद्दा चेताविण्याची टायरी केली आहे. त्यानुसार आज पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विट करून अशाच भाषेत भाजपच्या झेंड्याला राष्ट्रवादाचे [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राष्ट्रवादी म्हणतेय जॉबदो, जवाबदो

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपसह ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसही सज्ज झाली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा जवाब दो नावाचा ट्रेंड या पक्षाने सेट केला आहे. मोदींना घेरण्यासाठी [पुढे वाचा…]

औरंगाबाद

कपाशीचा भाव पाच हजारांवर स्थिर

औरंगाबाद :विदर्भासह मराठवाडा आणि गुजरात, आंध्रप्रदेश अशा भागाचे प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख बनविलेल्या कपाशीला सध्या बाजारात तुलनेने खूपच कमी भाव मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कापूस पिकाचे सरासरी भाव ५ हजार रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान स्थिरावले [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

16 फेब्रुवारीला मोदींची प्रचारसभा

धुळे : मनमाड-धुळे-इंदोर रेल्वेमार्गाच्या भूमिपूजनासह 2400 कोटी रुपयांच्या पाणी योजनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने दि. 16 फेब्रुवारीला लाखोंची जंगी सभा भाजपने आयोजित केली आहे. या सभेसाठी महाराष्ट्र [पुढे वाचा…]