ट्रेंडिंग

राहूल गांधी लढणार दोन मतदारसंघात

दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातसह उत्तरप्रदेश राज्यातील वाराणशी येथूनही उमेदवारी करीत दोन्ही ठिकाणी विजय मिळविला होता. यंदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अशाच पद्धतीने उत्तरप्रदेशात अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन [पुढे वाचा…]

कोल्हापूर

वादळी पावसाने सोलापूर, सांगलीसह मराठवाड्यात मोठे नुकसान

पुणे : मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या वादळी पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाच काही ठिकाणी [पुढे वाचा…]

कोल्हापूर

पवारांचे राजकारण संपविणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : गिरीश महाजन यांनी बारामती जड नाही असे वक्तव केले. पाठोपाठ आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शरद पवारांना राजकारण संपवणार आणि मीच संपवणार असा ईशारा दिला आहे. पवारांना दिल्लीत घर शोधावे लागेल अशीही बोचरी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहूल गांधी लढणार दोन मतदारसंघात

दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी गुजरातसह उत्तरप्रदेश राज्यातील वाराणशी येथूनही उमेदवारी करीत दोन्ही ठिकाणी विजय मिळविला होता. यंदा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अशाच पद्धतीने उत्तरप्रदेशात अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदी म्हणजे ‘भाजपचे शिशुपाल’ : काँग्रेस

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चुका अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने ‘भाजपचा शिशुपाल : शंभर चुका’ असे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये सापडली 84 लाखांची रोकड

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत आर्थिक गैरवापर होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळेच नगरमध्ये वैदूवाडी (सावेडी) भागात 84 लाख रुपये रोकड हस्तगत केली आहे. आयकर विभाग व पोलीस याचा पुढील तपास करीत [पुढे वाचा…]

औरंगाबाद

तरीही पार्थ पवार उत्तम नेता होतील : मुंडे

बीड : पार्थ पवार हे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणंं नाही. पार्थ यांच्याबद्दल लोक मला विचारतात. मी नेहमी सांगते पार्थ हे शिकतील. सुरुवातीला चुका होतातच. मात्र, बिना भाषण करता पार्थ पवार हे [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरमध्ये संजीव भोर यांनी भरला अर्ज

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत 23 उमेदवारी अर्ज नेलेले आहेत. त्यापैकी मराठा क्रांती मोर्चाचे नेते इंजिनिअर संजीव भोर यांनी अर्ज दाखल केला. जिल्हाधिकारी कार्यालयात सजीव भोर यांनी अपक्ष म्हणून [पुढे वाचा…]

अहमदनगर

सोमवारी होणार विशेष घडामोडी; उलथापालथ ठरविणार निकाल..!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जागांसह महाराष्ट्र राज्यातील सर्वच 48 जागांसाठी आता जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. पुणे व सांगली मतदारसंघात काँग्रेस गोंधळलेल्या अवस्थेत असतानाच आघाडीला भरारी देणाऱ्या पडद्यामागील घडामोडी घडत आहेत. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

वसंतदादा घराण्यावर जयंत पाटलांची टीका

सांगली : जनता इतिहास नाही तर कर्तृत्व पाहाते अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वसंतदादा घराण्यावर केली. येडेमच्छिंद्र येथे ही प्रचारसभा चालू होती. राजू शेट्टींचा प्रचार प्रारंभ याठिकाणी झाला. चाळीस वर्षांपूर्वी वाद झाले, नंतर [पुढे वाचा…]