अहमदनगर

पुन्हा एकदा विखेंना नगरमध्ये हरवू : पवार

पुणे : यापूर्वी आम्ही दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा नगर दक्षिणमध्ये आम्ही पराभव केला होता. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. विखे असोत की कोणीही यंदा नगरची जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ नेते शरद [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

म्हणून माढ्यातून पवारांची माघार

पुणे : शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी गळ घातली आहे. त्यावर एकाच घरातील तिघेजण उमेदवार नको म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा (जि. सोलापूर) येथून उमेदवारी [पुढे वाचा…]

अहमदनगर

डॉ. सुजय यांच्याविरोधात कोण..?

अहमदनगर : वडील राधाकृष्ण विखे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते आणि आई शालिनीताई त्याच पक्षातर्फे जिल्हा परिषदेत अध्यक्ष असताना आघाडीकडून लोकसभेची उमेदवारी मिळत नसल्याने डॉ. सुजय विखे यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. आई-वडील यांचा काँग्रेस पक्ष [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

आघाडी-युती थेट एकमेकांना भिडणार

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून महाराष्ट्र राज्यात चार टप्प्यात मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह भाजप-शिवसेना युती सज्ज झाली आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडी कोणाला झटका देणार, यावरच यंदा [पुढे वाचा…]

अहमदनगर

Breaking | पहा तुमच्या जिल्ह्यात कधी होणार आहे मतदान प्रक्रिया

मुंबई : महाराष्ट्र राज्यात एकूण चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर, देशभरात मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. विदर्भातील या ७ मतदारसंघात होईल पहिल्या टप्प्यात मतदान : वर्धा रामटेक [पुढे वाचा…]

औरंगाबाद

मुंबई व नाशिकसह १७ जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून राज्यात चार टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानुसार चौथ्या टप्प्यात मुंबई आणि नाशिकसह १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. चौथ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या जागा पुढीलप्रमाणे : [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुण्यासह नगर व इतर १४ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान

पुणे : लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्यात पुणे, नगरसह इतरही प्रमुख जागांचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी पुढील जागांवर मतदान घेण्यात येईल : [पुढे वाचा…]

औरंगाबाद

सोलापूरसह विदर्भ-मराठवाड्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान

औरंगाबाद : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यात एकूण १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे. १८ एप्रिलला दुसऱ्या तापोयत विदर्भ व मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र येथील काही जागांवर लढणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विदर्भातील या ७ जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान

नागपूर : महाराष्ट्र राज्यात एकूण चार टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यापैकी विदर्भात पहिल्या टप्प्यात ७ जागांवर मतदान ११ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. या मतदारसंघात होईल पहिल्या टप्प्यात मतदान : वर्धा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

३९ दिवसांत सात टप्पे आणि २३ मे रोजी निकाल..!

मुंबई : सोळाव्या लोकसभेची मुदत ३ जूनला संपत असून त्यापूर्वी २३ मे रोजी देशातील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. देशात पुढील ३९ दिवस आचारसंहिता आणि निवडणुकीच्या धामधुमीचे असतील. सात टप्प्यात सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया पार [पुढे वाचा…]