No Picture
बातम्या

बिर्याणी खाण्यासाठी मोदी पाकिस्तानात : प्रियंका

दिल्ली : काँग्रेस जिंकल्यास पाकिस्तानात टाळ्या वाजविल्या जाण्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर उत्तर देताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी फ़क़्त बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात जात असल्याची टीका केली आहे. अयोध्येत त्या [पुढे वाचा…]

निवडणूक

मोदी सर्वाधिक खोटारडे : प्रियंका

दिल्ली : मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी फ़क़्त खोटे बोलत आहेत. त्यांनी खोटे बोलून तरुण आणि बेरोजगार जनतेची फसवणूक केली आहे, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे त्यांनी पत्रकार [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

आज ठरणार पुणे कॉंग्रेसचा उमेदवार

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार याद्या जाहीर होत असतानाच पुण्यातून काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबद्दल महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे. मात्र, आता पुण्यातील उमेदवार जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला असून आज किंवा उद्याच त्यांची घोषण दिल्लीतून [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

ते तर फडणवीसांचे पाळीव ‘वाघ’ : राष्ट्रवादी

मुंबई : भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी पुत्रांना लावारिस असे संबोधताना लाज काढणारे वक्तव्य केले आहे. त्यावर राष्ट्रवादीने ट्विटरच्या अधिकृत खात्यावर कार्टून काढून वाघ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव वाघ असून तेच [पुढे वाचा…]

अहमदनगर

बीडमध्ये गुंड विरुद्ध जनतेची निवडणूक : मुंडे

बीड : बीडचा बिहार करण्यासाठीचे प्रयत्न भाजप सरकार व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीडची पोलीस यंत्रणा दावणीला बांधून काम चालू आहे. त्यामुळेच यंदाची निवडणूक गुंड [पुढे वाचा…]

नागपूर

भाजपच्या वाघांचा डीएनए पाकिस्तानी : बच्चू कडू

मुंबई : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना लावारिस म्हणून हिणवत लाज काढणाऱ्या भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. त्यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनीही त्यांना लक्ष्य केले आहे. कडू यांनी म्हटले आहे [पुढे वाचा…]

निवडणूक

शिंदे-निंबाळकर यांच्यात लढत; मोहिते आउट

पुणे : सोलापूर जिल्ह्यातील माढा या चर्चेतील मतदारसंघात अखेर भाजपने मोहिते गटाला डावलून नव्याने भाजपवासी झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत रंगणार आहे. [पुढे वाचा…]

अहमदनगर

संपूर्ण श्रीरामपूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करा

भाजपचे नेते नितीन उदमले यांचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन अहमदनगर : दुष्काळाची तीव्रता वाढली असून श्रीरामपूर तालुक्यातील जनतेला यामुळे पाणी व जनावरांच्या चारा टंचाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने बेलापूर महसूल मंडळात दुष्काळ [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘शेतकरीविरोधी भाजपचे अवधूत वाघ’; संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : भाजप हा शेतकरीविरोधी पक्ष असून त्यांच्या जे पोटात आहे तेच प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या ट्विटरवर प्रसिद्ध झाल्याची संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटली आहे. शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयावर बोलायला भाग पाडण्यासाठी काहींनी भाजपला [पुढे वाचा…]

अहमदनगर

वैशालीताई, तू सोडून आम्ही सगळे येडेच की..!

लोकसभा निवडणुकीत कोणाला, कुठून, कोणाच्या विरोधात उमेदवारी मिळालीय.. कोण कोणाला मदत करून निवडून आणणार.. कोण हवेत गेलाय आणि कोण मातीत जाणार.. कोण खासदार आणि पंतप्रधान होणार.. काँग्रेस येणार की भाजप.. राहुल गांधींचे काय होणार.. मोदी-शाह [पुढे वाचा…]