अहमदनगर

नगरच्या बदल्यात राष्ट्रवादीला पुण्याची जागा..?

अहमदनगर :सांगलीच्या बदल्यात राष्ट्रवादीची नगरची लोकसभेची जागा काँग्रेसला मिळण्याची चर्चा सुरु असतानाच आता नगर जिल्ह्यात एक नवा फ्रेश मेसेज विखे गटाकडून व्हायरल केला जात आहे. त्यानुसार नगरच्या बदल्यात पुणे शहर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिली जाणार [पुढे वाचा…]

कोल्हापूर

राणे कोणाला बुडविणार बादलीत..?

पुणे :माजी मुख्यमंत्री व कोकणचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पार्टीला निवडणूक आयोगाने बादली हे चिन्ह दिले आहे. महाराष्ट्रातील धडाडीचे राणे आता त्यांच्या या बादलीत कोणाला बुडविणार आणि कोणाला फक्त बुचकळून बाहेर काढणार, [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

म्हणून चीन भारताला टाकणार दुसऱ्या स्थानावर..!

सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा देश कोणता, असा प्रश्न विचारला की आपल्या भारत देशाचे नाव गुगलवर दिसते. मात्र, आपल्याकडील अनास्थेचा फटका देशाच्या कापूस उत्पादनालाही बसला आहे. हेक्टरी उत्पादकता खूपच कमी असताना त्यातही आणखी घट आल्याने आता [पुढे वाचा…]

अहमदनगर

आढळरावांना कोल्हेंच्यामार्फत राष्ट्रवादीचा काटशह..!

पुणे :आघाडी आणि पक्षांतर्गत विरोधातून शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला शह देणाऱ्या शिवसेना खासदार आढळराव पाटील यांना काटशह देण्यासाठी राष्ट्रवादी यंदा तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. त्याचाच भाग म्हणून आढळराव यांचे अढळपद खालसा करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते [पुढे वाचा…]

अहमदनगर

पुणे मार्केट २ मार्चपासून बेमुदत बंद

पुणे :दि पुन्हा मर्चंट चेंबर असोसिएशन यांनी एकतर्फी निर्णय घेऊन तोलाई बंद केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी संघटनेने २ मार्चपासून पुणे बाजार समितीत भुसार विभागात बेमुदत बंदची हाक दिली आहे. हमाल-मापाडींचे नेते कॉ. बाबा [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘मुंडे-भुजबळ यांनी टाळली होती फडणवीसांची अटक…’

मुंबई :नागपूर महापालिकेमधील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन महापूर आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नंदलाल समितीने ठपका ठेवला होता. त्यांना अटकही होणार होती. मात्र, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तात्काळी गृहमंत्री छगन भुजबळ यांना विनंती [पुढे वाचा…]

अहमदनगर

विशेष लेख | कृषी विकासातून होईल देशाची उन्नती

पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही लावलेल्या बीव्हीजी नावाच्या रोपट्याचा वटवृक्ष आता जगभरातील सुमारे ९० हजार कुटुंबांना सावली देत आहे. एक टीम म्हणून झोकून देऊन काम केल्याने बीव्हीजीला हे यश मिळाले. यामध्ये सगळ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार खारीचा वाटा उचलला. [पुढे वाचा…]