अहमदनगर

रेशनवरच्या तूर डाळीत चरतात सोंडे..!

अहमदनगर : महाराष्ट्रात मानवी आहारात मका खाल्ला जात नसतानाही तो रेशनवर देण्याचे औदार्य दाखविणाऱ्या मायबाप सरकारच्या तूर डाळीमध्ये आता सोंडे मोकाट फिरत आहेत. अशीच मोकाट चरणाऱ्या सोंड्याची डाळ शिधापत्रिका धारकांच्या माथी मारली जात आहे. त्यामुळे [पुढे वाचा…]

कोल्हापूर

म्हणून त्यांनी ‘गोकुळा’त घुसविल्या म्हशी..!

कोल्हापूर : दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हिताचे धोरण ठेवण्याऐवजी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारी भूमिका गोकुळ दुध संघाने घेतल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पशुखाद्याचे भाव वाढविताना शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेनेने गोकुळच्या कार्यालयात म्हशी घुसवून [पुढे वाचा…]

निवडणूक

त्यांना मतदान संपल्यावर आठवला दुष्काळ..!

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शेती, पाणी, दुष्काळ, रोजगार, आरोग्य सेवा अशा मुद्यांना कमी महत्वाचे लेखून राष्ट्रवाद, हिंदुत्व, धर्म आणि पाकिस्तान यांच्या मुद्यांवर बोलणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता मतदान प्रक्रिया पार पडल्यावर राज्यातील दुष्काळ [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

तापमानवाढीमुळे अवकाळीवर परिणाम; २७ % फटका

पुणे : जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम याबद्दल सातत्याने बोलले जात आहे. मात्र, तरीही त्या महत्वाच्या मुद्याकडे जगाचे विशेष लक्ष नाही. त्याचाच फटका भारतीय शेतकऱ्यांना बसला असल्याची महत्वपूर्ण आकडेवारी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. पूर्वमोसमी [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

निकालाचे आकडे व सर्वेक्षणातुन ठरणार मतदारसंघ

पुणे : राज्यातील लोकसभेच्या निवडणूक निकालाची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे. भाजप-शिवसेना व काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या विजयी जागांसह आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित याच निकालाची आकडेवारी व राजकिय सर्वेक्षणातुन ठरणार आहे. सध्या कागदावर भाजप-सेनेची ताकद राज्यात मोठी [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

अबब.. या तीन कंपन्यांचे बाजारमूल्य भारतापेक्षा जास्त..!

दिल्ली : जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताची ओळख निर्माण झाल्याने सर्व भारतीयांना अभिमान वाटत आहे. हा क्षण आहेही तसाच. मात्र, जागतिक आर्थिक दृष्टीने पाहता अमेरिकेतील बलाढ्य अशा फक्त तीन कंपन्यांचे बाजारमूल्य भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

मोदी-शाह म्हणजे अहिरावण-महिरावण : रामदास फुटाणे

पुणे : आपल्या शैलीदार कविता आणि शब्दांच्या जोरावर राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर नेमकेपणाने बोट ठेवण्याची ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांची क्षमता वादातीत आहे. याच फुटाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहिरावण तर, त्यांचे उजवे हात [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राजकीय नव्हे तर उन्हाचा ताप..!

पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करून राजकीय वातावरण तापविण्याकडे राजकीय पक्षाचे धुरीण लक्ष देत आहेत. मूळ प्रश्नाला बगल देऊन निरर्थक आणि तुलनेने किरकोळ अशा मुद्यांवर ही निवडणूक तापली आहे. त्याचवेळी देशासह महाराष्ट्र राज्यात उन्हाचा [पुढे वाचा…]

निवडणूक

पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार : आठवले

भोपाळ : देशातील दहशतवाद व नक्षलवाद संपविण्यासह पाकिस्तानला धडा शिकविण्याची ताकद एकमेव नरेंद्र मोदी यांच्यामध्येच आहे. भारतीय जनतेला याची माहिती अआहे. त्यामुळेच पुन्हा एकदा देशात मोदीच पंतप्रधान होतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी [पुढे वाचा…]

कृषी अर्थशास्त्र

बीव्हीजी म्हणजे कृषी विस्ताराचे विद्यापीठ : चंद्रकांत दळवी

पुणे : बीव्हीजी लाईफ सायन्सेस नावाची कंपनी कृषी विस्ताराचे विद्यापीठ असल्याचे मत माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी व वितरकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे [पुढे वाचा…]