औरंगाबाद

शोधू कुठे शोधू कुठे कमळाचं बटन..!

कुठे शोधू कमळाचे बटन, अशी तऱ्हा औरंगाबाद शहरात भाजप व सेना कार्यकर्त्यांची झाली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कार्यकर्त्यांच्या छोट्या चुका मोठी संकटे ऊभी करतात. याचे उदाहरण म्हणजे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काही भाग जालना मतदारसंघात येतो. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राष्ट्रवादी म्हणजे पवारांची कंपनी : महाजन

पुणे : पिंपरी चिंचवड येथील मध्यवर्ती कचेरीच्या उदघाटन प्रसंगी गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाना साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसुन पवार कंपनीने चालवलेली कंपनी आहे [पुढे वाचा…]

अहमदनगर

मोदींसमवेत बसणार हे नगरकर..!

अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या अहमदनगर येथे येत आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर कोण कोण असतील त्यावर स्थायिक नेत्यांचे राजकीय वजन किती [पुढे वाचा…]

अहमदनगर

विखे नाही वेगळे वागणार : थोरात

अहमदनगर : उद्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. या सभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. याच पार्श्वभूमीवर विखे पाटील राज्याचे स्टार प्रचारक [पुढे वाचा…]

अहमदनगर

‘आप की अदालत’मध्ये विखे-मोहितेंवर मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमने

मुंबई : इंडिया टीव्ही वृत्त वाहिनीवर आप की अदालत या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बंडखोर नेते माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर स्तुतीसुमने [पुढे वाचा…]

अहमदनगर

माझ्या भगिनी निष्क्रिय : धनंजय मुंडे

बीड : माझ्या दोन्ही बहिणींना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळी सत्ता असतानाही काहीच करता आलेले नाही. त्या इतक्या निष्क्रिय आहेत की, वारसा हक्काने मिळालेल्या वैद्यनाथ कारखान्यावर 600 कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय [पुढे वाचा…]

अहमदनगर

म्हणून बहिणींच्या पोटात दुखू लागलं : मुंडे

बीड : माझे राजकीय वजन वाढल्याने बहिण पालकमंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे यांच्या पोटात दुखू लागल आहे, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. प्रचारसभेत ते म्हणाले की, निवडणुकीआधीच कष्ट घेऊन [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

राहुल गांधींनी दिले मोदींना हे आव्हान..!

मुंबई : काँग्रेसला भ्रष्टाचारी आणि पाकिस्तानी पक्ष असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी प्रचारात जोरदार आघाडी उघडली आहे. त्यावर उत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना खुल्या चर्चेला येण्याचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

पंकजाताईंना प्रत्येक समाज घटकाची भिती : मुंडे

बीड : भारतीय जनता पार्टीवर आज धनगर, मुस्लिम, मराठा, वंजारा, लिंगायत हे सर्व समाज आणि शेतकरी, ऊसतोड कामगार, युवक, बेरोजगार, महिला नाराज आहेत. या नाराजीमुळेच पंकजाताईला प्रत्येक जातीची आणि समाज घटकांची भिती वाटत असून, ही [पुढे वाचा…]

अहमदनगर

भाजपाच्या पंकजताईंनी बीडमध्ये खोदला खड्डा : मुंडे

बीड : पालकमंत्री पंकजाताई जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवले असल्याचे म्हणतात त्यांनी खड्डे तर बुजवले नाहीत, जिल्ह्याचा विकासाचा मोठा खड्डा मात्र पाडुन ठेवला असल्याचा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे [पुढे वाचा…]