अहमदनगर

कांदा प्रश्न समजून घेताना…!

लेखक : आसंता खडांबेकर (मो.९३७३५३७२००) देशात कांद्याचे भाव कोसळले की आपण कोसळल्याची चर्चा करतो आणि वाढले कि वाढल्याची चर्चा करतो.चर्चेच हे गुऱ्हाळ वर्षानुवर्ष सुरु आहे,परंतु चर्चेचे मुद्दे बदलत नाही. कांद्याच्या दराच्या चढ-उतरणीच हे रहाटगाडग किमान [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

काँग्रेस नव्हे कन्फ्युजन पार्टी : मोदी

मुंबई : देशातील काँग्रेस आता अखेरच्या घटका मोजत आहे. सध्याची काँग्रेस ही कन्फ्युजन पार्टी बनली असल्याची टीका भाजप नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मुंबईत आयोजित प्रचारसभेत ते मतदारांना भावनिक साद घालताना काँग्रेस आणि [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याच्या भावात पुन्हा घसरण

अहमदनगर : कांदा पिकाचा भाव नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खालीवर होत असून त्यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांचाही जीव खालीवर होत आहे. पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील लिलावाच्या तुलनेत कांद्याच्या भावात 50 रुपये प्रतिक्विंटल घसरण झाली आहे. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

ईव्हीएमचे मोदींवर प्रेम : आव्हाड

मुंबई : कोणत्याही ठिकाणी ईव्हीएम मशीन मतदान केलेल्या चिन्हात बदल करून मतदान झाल्याचे दाखवीत असल्यास ते नेमके कमळ (भाजप) चिन्हालाच जाते. त्यावर कोटी करून ट्विट करताना राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएम मोदीप्रेमी असल्याचे [पुढे वाचा…]

निवडणूक

शिवभक्तांची जात काय काढता; धनंजय मुंडे यांचा आढळरावांना प्रश्न

पुणे : डॉ. अमोल कोल्हे यांची जात काढणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विसरू नये की कोल्हे शिवरायांचे भक्त आहेत. त्यांची जात काय काढता अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना उमेदवार खासदार आढळराव पाटील यांना सुनावले. [पुढे वाचा…]

औरंगाबाद

शेतीकथा | काड्याकुड्यांचे बायोमास; शेत पिकते हमखास..!

उसापासून शाश्वत उत्पन्न मिळण्याचे गोडवे गायले जातात. मात्र, या पिकाशिवायही पपई, कांदा, कपाशी आणि इतर भाजीपाला व वेलवर्गीय पिकांतून जीवनात गोडवा मिळविणारे प्रयोगशील शेतकरी राकेश गोरखराव काकुस्ते (शेणपूर, साक्री, धुळे) यांची यशकथा अफलातून आहेच की… [पुढे वाचा…]

अहमदनगर

विखे यांची राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर जोरदार टीका

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला फक्त एकच दिवस बाकी असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. पुणे जिल्ह्यातील नेत्यांची नावे न घेताही जोरदार टीका करीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद [पुढे वाचा…]

अहमदनगर

नगरवर फडणवीसांच्या टीमचे विशेष लक्ष

अहमदनगर : यंदा पुन्हा एकदा जास्तीतजास्त खासदार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील काही मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नगर व सोलापूर हे त्यातील [पुढे वाचा…]

अहमदनगर

पंकजा आणि सुजय यांच्यात मद्यनिर्मितीचा संबंध : धनंजय मुंडे

अहमदनगर : नुकतेच झालेले बहिण भाऊ माझ्यावर टीका करतात. प्रवरेत देशी बनते आणि रॅडिकोमधे इंग्रजी बनते. त्यामुळे त्यांचे संबंध आहेत असे ते म्हणाले. यावेळी ते पाथर्डी येथील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारासभेत बोलत होते. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विधानसभेला राज ठाकरे आघाडीसोबत : फडणवीस

मुंबई : गेल्या महिनाभरापासून भाजपाचे नेते हे राज ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत असतील असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी ते वर्षा बंगल्यावर [पुढे वाचा…]