अहमदनगर

कांद्याच्या बाजारात तेजी, किरकोळ भाववाढ; पहा बाजारभाव

पुणे : भाजीपाला पिकामधील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील पिक असलेल्या कांद्याचे भाव बाजारात काहीअंशी वधारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आता कांद्याचेही भाव वाढल्याने उत्पादकांना किमान दिलासा मिळाला आहे. मात्र, सरासरी १०० रुपयांची ही भाववाढ टिकणार [पुढे वाचा…]

अहमदनगर

उन्हासह लिंबाचेही बाजारभाव कडाडले

पुणे : मॉन्सूनपूर्व पाऊस झालेला नसतानाच आता यंदा मॉन्सूनचा पाऊसही लांबण्याची शक्यता आहे. अशावेळी देशभरात तापमान वाढल्याने उन्हाचा चटका जोरात वाढला आहे. परिणामी सरबत पिणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने लिंबाचे भाव कडाडले आहेत. सध्या दक्षिण [पुढे वाचा…]

अहमदनगर

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामुळे बदलणार दिल्लीचे गणित

मुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याची चर्चा सुरू असतानाच आता काही माध्यम संस्थांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राष्ट्रवादी हा पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन करण्याच्या बातम्या चालविल्या आहेत. ही बातमी अजूनही अधिकृत [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

शाह, दानवे दोघेही होणार मंत्री

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्यासह महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत भाजपने दिलेल्या आहेत. मात्र, अखेरच्या यादीत कोणाला स्थान मिळणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

यादी झाली की फिक्स; मोदींच्या टीममध्ये असतील ३३ मंत्री

दिल्ली : सर्व गणित बाजूला सारून देशात पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने सत्तेचा सोपान चढलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांचा शपथविधी आज सायंकाळी होत आहे. या सोहळ्यामध्ये मोदी यांच्यासह एकूण ३४ जण मंत्रीपदाची शपथ घेतील. [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तर महाजन मुख्यमंत्री होणार; जळगावकरांना विश्वास

जळगाव : देशातील सत्तेच्या चाव्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हाती असताना केंद्रीय मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. हाच धागा पकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोदींच्या टीममध्ये सहभागी होऊन जळगावचे भाजप नेते [पुढे वाचा…]

पुणे

देशाला सक्षम कृषिमंत्री मिळणार का..?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या टर्ममध्ये सर्वाधिक नकारात्मक चर्चेत राहिलेले मंत्रालय म्हणजे कृषी कल्याण मंत्रालय. नाव बदलूनही शेतकऱ्यांचे कल्याण करण्यात हे मंत्रालय अपयशी ठरले. केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्यानंतर आता या मंत्रालयाची धुरा कोण वाहणार, [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

तोंडपाटीलकी नको, पक्षबांधणी महत्वाची; कॉंग्रेसचा निर्देश

पुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला विशेष यश न मिळाल्याने राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य गंभीर विचारमंथन करीत आहेत. पक्षांतर्गत महत्वाचे बदल करण्याच्या या महिनाभराच्या कालावधीत ‘तोंडपाटीलकी नको, पक्षबांधणी महत्वाची’ असल्याचा संदेश [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

कॉंग्रेसचे एक पाउल मागे; घेतला हा निर्णय

पुणे : लोकसभा निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या भाजपने पुन्हा एकदा सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यामुळे कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षासह इतरही छोटे-मोठे विरोधी पक्ष भांबावले आहेत. [पुढे वाचा…]

नागपूर

टोमॅटोचे भाव ९०० रुपये/क्रेट

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मॉन्सूनपूर्व पावसामुळे दक्षिण भारतात टोमॅटोसह भाजीपाला पिकाचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या चेन्नई शहरात मार्केट कमिटीत टोमॅटोचे भाव ९०० रुपये क्रेट (२० किलो) झालेले आहेत. दक्षिण भारताप्रमाणेच उत्तर भारतातही या फळभाजीचा [पुढे वाचा…]