निवडणूक

कोण होणार ठाणेदार; विचारे-परांजपे यांच्यात लढत

ठाणे : मुंबईच्या जावळ असल्याने शिवसेनेचा राजकीय वरचष्मा असलेल्या भागात ठाणे शहर व परिसराची गणना होते. मात्र, यंदा ठाणे लोकसभेच्या जागेसाठी सेना व राष्ट्रवादी यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. त्यात विजयी होऊन कोण ठाणेदार होणार, [पुढे वाचा…]

औरंगाबाद

दानवे राखणार का खासदारकी..?

जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा एकहाती वरचष्मा असलेल्या जालना लोकसभेच्या जागेसाठी यंदा काँग्रेसने जोरदार आव्हान दिले आहे. सलग चार वेळा खासदार झालेल्या दानवे यांना काँग्रेसचे विलास औताडे रोखणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले [पुढे वाचा…]

नाशिक

जळगावमध्ये भाजपसमोर मोठे आव्हान

जळगाव : भाजपची हक्काची जागा म्हणून जळगावच्या लोकसभा जागेकडे राजकीय धुरीण पाहतात. मात्र, यंदा या पक्षातील अंतर्गत वादात काँग्रेसकडे हा मतदारसंघ जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने येथून अगोदर स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती. [पुढे वाचा…]

नागपूर

चंद्रपूरमध्ये अहिर की धानोरकर..?

चंद्रपूर : भाजपच्या हक्काच्या जागेपैकी एक म्हणजे चंद्रपूर लोकसभेची जागा असाच उल्लेख बातम्यांमध्ये असतो. मात्र, यंदा भाजपचे उमेदवार खासदार हंसराज अहिर यांना कॉंग्रेसचे उमेदवार सुरेश धानोरकर यांनी जोरदार लढत देत जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला [पुढे वाचा…]

नागपूर

गडचिरोलीकर कोणत्या पक्षाला ‘हात’ देणार..?

गडचिरोली : विदर्भातील नक्षल प्रभावित भागातील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. भाजपकडे असलेली ही जागा कॉंग्रेसला हात देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे बसप या [पुढे वाचा…]

कोल्हापूर

महाडिक-मंडलिक यांच्यापैकी कोणाला पावणार महालक्ष्मी..?

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सधन आणि संपन्न जिल्हा म्हणजेच कोल्हापूर. मराठेशाहीच्या राजधानीसह महालक्ष्मी देवीमुळे याला विशेष महत्व आहे. त्याचवेळी गोकुळ या दुधासंघामुळेही कोल्हापूर सहकाराच्या नकाशावर आहे. त्याच नकाशावर कोणत्या खासदाराची सत्ता असणार हे लोकसभा निवडणूक [पुढे वाचा…]

निवडणूक

मनसे फॅक्टर करणार का आघाडीचे ‘कल्याण’..?

ठाणे : मुंबई-ठाणे पट्टा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. याच बालेकिल्ल्यात सेनेला खिंडार पाडण्यासाठी यंदा राष्ट्रवादीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही मांडत घेतली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यामुळेच आघाडीची भिस्त मनसेच्या मतांवर असेल. येथून सेनेने पुन्हा एकदा [पुढे वाचा…]

अहमदनगर

औरंगाबादकर कोणाला बसविणार चौरंगावर..?

औरंगाबाद : राज्यात सगळीकडे दुरंगी किंवा तिरंगी लढती होत असतानाच औरंगाबाद या मराठवाड्याच्या राजधानीत मात्र चौरंगी लढत होत आहे. येथील मताच्या फाटाफूटीचा कोणाला फायदा होणार, यावर येथील विजयाचे गणित ठरणार आहे. शिवसेनेने यंदाही येथून खासदार [पुढे वाचा…]

औरंगाबाद

उस्मानाबाद येथील पाटील विरुद्ध निंबाळकर लढतीकडे राज्याचे लक्ष

उस्मानाबाद : उस्मानाबाद म्हटले की आठवते ती तुळजापूर येथील तुळजाभवानी देवी आणि पद्मसिंह पाटील व निंबाळकर घराण्यातील राजकीय संघर्ष. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही हाच संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्यात कोणाची सरशी होणार याकडे राज्याचे लक्ष [पुढे वाचा…]

अहमदनगर

पवार फॅक्टर ठरविणार नगरचा निकाल..!

अहमदनगर : नगरच्या जागेवरील वाद आणि प्रतिवाद यातच यंदाची लोकसभा निवडणूक राज्यभरात संपली. काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या बंडाळीने ही जागा देशभरात चर्चेत राहिली. येथून भाजपचे [पुढे वाचा…]