अहमदनगर

कृत्रिम पावसाची होईल कमाल, तरच शेतकरी होईल मालामाल..!

यंदाच्या भीषण दुष्काळाने होरपळलेल्या ग्रामीण भागासह उकाड्याने हैराण झालेल्या शहरी भागालाही आता मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहे. दमदार पाऊस होऊन शेतशिवार फुलेल, बहरेल आणि चांगले अन्नधान्य पिकून चार पैसे गाठीला ठेवता येतील, असे स्वप्न ग्रामीण [पुढे वाचा…]

आंतरराष्ट्रीय

Blog | अमेरिकेत ‘गांधी गोइंग ग्लोबल’ महोत्सव; जळगावच्या ‘गांधीतीर्थ’चाही सहभाग

जळगाव म्हटले की सगळ्यांना आठवते जैन इरिगेशन कंपनी आणि त्यांचे गांधीतीर्थ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेऊन समाजाला सकारात्मक उर्जा देण्याच्या उद्देशाने भवरलाल जैन (भाऊ) यांनी गांधी रिसर्च फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. जैन हिलवरील [पुढे वाचा…]

अहमदनगर

किडरोग व्यवस्थापनासाठी वापरा मल्चिंग

नाशिक : कपाशीवरील बोंडअळी आणि मका पिकावर नव्याने हल्ला चढवीत असलेली लष्करी अळी यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापनासह मल्चिंग पेपर वापरण्याची गरज आहे. तसेच मटका पध्दत, फळबाग छाटणी अशाही उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मालेगावचे तालुका [पुढे वाचा…]

अहमदनगर

जयदत्त क्षीरसागर यांचा पवार साहेबांना ‘जय महाराष्ट्र’..!

बीड : राष्ट्रवादीच्या दिग्गज नेतृत्वापैकी एक असलेल्या आमदार जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसैनिक होण्याचे ठरविले आहे. त्यानुसार क्षीरसागर गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये राजकीय [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

दुष्काळी मदतीसाठीच्या निकषात महत्त्वपूर्ण बदल..!

मुंबई : राज्यातील दुष्काळाची दाहकता कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्याबद्दल उच्च न्यायालयाने अहवाल मागितल्याने आता राज्य सरकारला खऱ्या अर्थाने जाग आली आहे. त्यानुसार यापुढे आमदार निधी दुष्काळ निवारण कामासाठी वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | तरीही ईव्हीएमवर संशय नेमका का..?

लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होत आहे. त्यानंतर देशात कोणत्या विचारांच्या पक्षाला भारतीय जनता काम करण्याची संधी देणार हे स्पष्ट होईल. मात्र, तो निकाल येण्यापूर्वीच ईव्हीएमच्या उलट-सुलट चर्चांना उधान आले आहे. देशात सर्वप्रथम [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

विदर्भावर सुर्यादेवांची अवकृपा; तापमान ४५ अंशाच्यापार

पुणे : उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यात आता उन्हासह कोरड्या हवेचा चटकाही बसण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभर तापमानात वाढ होत असताना विदर्भातील काही भागातील तापमान ४५ अंश किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक म्हणजे ४५.९ [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

पहा, मोदींबद्दल ट्विंकल काय म्हणाली..!

मुंबई : बॉलीवूडमधील सुपरस्टार अक्षय कुमार याच्या मोदिभक्तीची उदाहरणे ट्रोल होत असतानाच अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना मात्र मोदींच्या बोलण्याचे व कृतीचे विश्लेषण करणाऱ्या ट्विट करीत असते. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुहेतील ध्यानावर तिने ट्विट केले [पुढे वाचा…]

अहमदनगर

लोकसभा निकाल ठरविणार श्रीगोंद्याचे ‘गाणित’..!

अहमदनगर : नगर जिल्हा म्हणजे अवघ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणाचे केंद्रबिंदू. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विखे यांच्या बंडाळीमुळे हे केंद्र शाबित राहिले. त्यामुळेच भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली. [पुढे वाचा…]

कोल्हापूर

दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी रस्त्यावर..!

सांगली : लोकसभा निवडणूक निकालाचे वेध लागलेल्या महाराष्ट्रात दुष्काळ आणखी फोफावत आहे. त्यातून नागरिकांना दिलासा द्यायला राज्य सरकार व जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून [पुढे वाचा…]