ट्रेंडिंग

ड्रग्सबाबत अजितदादांची ही मागणी

मुंबई :मागच्या वर्षी 100 कोटींपेक्षा जास्तीचे ड्रग्स राज्यात पकडले गेले होते. ह्या मुद्द्याचा आधार घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंमली पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याची मागणी केली. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | पथदर्शक शेत चाचणी प्रयोग

सप्रेम नमस्कार, शेतकरी संघटनेच्या वतीने जीएम तंत्रज्ञानाचे शेतातील चाचणी प्रयोग करून तुलनात्मक अभ्यास करून त्याचे निष्कर्ष वैज्ञानिकांच्या कडून तपासून घेऊन शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी चाचणी प्रयोग थांबले आहेत. आता नाईलाजाने शेतकर्‍यांनाच हे प्रयोग [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | शिवार हीच शेतकऱ्यांची रणभूमी

शेतकरी बंधू आणि भगिनींनो,सर्व देशभरात तंत्रज्ञान स्वातंत्र्याच्या संघर्षाला उर्त्स्फुत पाठिंबा मिळत आहे. सर्व राष्ट्रीय वृत्तपत्रांनी आंदोलनाची खूप मोठ्या प्रमाणात दखल घेऊन, आपल्या सविनय कायदेभंग सत्याग्रहाचे समर्थन केले आहे. भीक मागण्या ऐवजी स्वातंत्र्य मागणार्‍या शेतकर्‍यांचे त्यांनी [पुढे वाचा…]

अहमदनगर

शेतकऱ्यांच्या फसवणुकीला राज्य सरकारचे संरक्षण : शेतकरी संघटना

जयसिंगपूर (कोल्हापूर) : केंद्र सरकारने शेतकर्‍यांना बियाणातील आधुनिक जीएम तंत्रज्ञान मिळू नये यासाठी बंदी घातली आहे. या अन्याय कायद्याच्या विरोधात अत्यंत शांततेने सविनय कायदेभंग सत्याग्रहाचे आंदोलन केले. शेतकरी संघटनेने अकोली जहागीर (जि. अकोला) येथे अद्याप [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | तंत्रज्ञान स्वातंत्र्य दिल्यावरच येईल नवचैतन्य

माझ्या शेतकरी बंधू भगीनींनो, 10 जून रोजी अकोटी येथे सुरू झालेल्या जीएम बीज सत्याग्रहाच्या चळवळीला, शेतकरी आणि माध्यमाकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. धुळ्यापासून चंद्रपूरपर्यंत महाराष्ट्रातील कापूस पट्ट्यात सर्वत्र सत्याग्रह झाले आहेत आणि होत आहेत. 1 [पुढे वाचा…]

अहमदनगर

तलाठी भरती परीक्षेबद्दल सूचना

महाराष्‍ट्र राज्‍यातील सर्व शासकीय विभागातील  मोठया प्रमाणावर असणारी रिक्‍त पदे भरण्‍यासाठी महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान विभाग) या शासकीय विभागाच्‍या माध्‍यमातून ई- महापरीक्षा  या पोर्टलवरुन घेण्‍यात येणार आहे.  त्‍यानुसार महसूल विभागाच्‍या  अखत्‍यारित असलेल्‍या तलाठी  संवर्गातील रिक्‍त पदे [पुढे वाचा…]

अहमदनगर

Blog | सिनापुत्र आबासाहेब निंबाळकर

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व कृषी-सहकारामध्ये अमीट ठसा उमटविणारे अप्पासाहेब पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची महत्वाकांक्षा ठेवली आहे. अजिबात लपून प्रचार न करता थेट जगाजाहीरपणे [पुढे वाचा…]

अहमदनगर

कांद्याचे बाजारभाव | मुंबईत १६ रु./किलो

मुंबई : पावसाला सुरुवात झाल्याने बाजारात चैतन्यादायी वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईत कांद्याच्या बाजारात किरकोळ वाढ झाली आहे. येथे मार्केट कमिटीमध्ये कांद्याला प्रतिकिलो १६ रुपये, तर किरकोळ बाजारात २५-३५ रुपये किलो भाव मिळत आहे. आजचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

प्रत्येक जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कक्ष : डॉ. पाटील

मुंबई : राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला असून, प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल. मुंबईतील युनिटची संख्या वाढविण्यात येईल त्यासाठी आवश्यक ते [पुढे वाचा…]

औरंगाबाद

आमदार बच्चू कडू यांनी मांडल्या अनाथांच्या व्यथा

मुंबई : अपंग बालकांसाठी ज्याप्रमाणे बँक खात्यात अनुदान जमा केले जाते. त्याचप्रमाणे अनाथ बालकांसाठी असलेल्या अनुदानवाढीसह त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. अनाथांना असलेल्या एक टक्के आरक्षणानुसार हॉस्टेलमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न असून, कौशल्य विकासाअंतर्गत [पुढे वाचा…]