अहमदनगर

कांद्याचे भाव रोडावले; पहा आजचे बाजारभाव

पुणे : विदेश व्यापार विभागाने कांद्याच्या निर्यातीसाठी दिले जाणारे १० टक्के अनुदान कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच फटका बसल्याने राज्यभरात कालच्या तुलनेत कांद्याचे भाव १०० ते १५० रुपये प्रतिक्विंटल कमी झाले आहेत. कांद्याचे [पुढे वाचा…]

अहमदनगर

सरकारी निर्णयाचा झटका; कांदा उत्पादकांना फटका

नाशिक : कांद्याचे वाढते भाव उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक अनुभूती देण्याची शक्यता असतानाच विदेश व्यापार विभागाने कांदा निर्यात अनुदानास मुदतवाढ न देण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने बाजारात कांद्याचे भाव सरासरी १०० रुपये क्विंटलने कमी झाले आहेत. मुंबई [पुढे वाचा…]

अहमदनगर

कृत्रिम पावसासाठी उजाडणार जुलै महिना..!

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठीचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असतानाच आता राज्यभर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार आता निविदा प्रक्रिया राबविली जात असून जुलै [पुढे वाचा…]

अहमदनगर

विखेंच्या मंत्रीपदाकडे राज्याचे लक्ष

अहमदनगर : कॉंग्रेस पक्षात असताना विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लावून घेणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश ही फ़क़्त एक औपचारिकता बाकी आहे. मात्र, भाजपवासी झाल्यावर मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना कोणत्या विभागाची जबाबदारी मिळणार याकडे राज्याचे लक्ष [पुढे वाचा…]

अहमदनगर

निळवंडेच्या निमित्ताने विखे-पिचड एकी..!

अहमदनगर : प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन निळवंडे धरण प्रकल्प आराखड्यानुसार बनविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर जिल्ह्यातील शिष्टमंडळास दिले आहे. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व माजी मंत्री मधुकर [पुढे वाचा…]

अहमदनगर

गुळाचा चहा पिण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे..!

भारतीय संकृतीमध्ये गुळ-पाणी याला खूप महत्व होते. मात्र, आधुनिक जीवनशैलीतील साखरेच्या अतिक्रमणात सध्या चहाला मोठे महत्व आले आहे. मात्र, गुळ असो की साखर यांचा चहा. दोन्हीचे काही फायदे आहेतच. संवादाचे साधन बनलेल्या चहामुळे जीवनात गोडी [पुढे वाचा…]

अहमदनगर

आज या भागात होणार पाऊस; स्कायमेटचा अंदाज

पुणे : मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी आनंदात आहे. तर काही ठिकाणी अजूनही पहिल्या दमदार पावसाची आस कायम आहे. अशावेळी आज राज्यातील काही भागात पावसाची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने [पुढे वाचा…]

ट्रेंडिंग

‘वायू’वेगाने येत आहे गुजरातवर संकट..!

मुंबई : बंगालच्या उपसागरात फनी नावाच्या वादळाने उच्छाद घातल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता मुंबईसह गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर वेगाने वादळी संकट येत आहे. हवामान विभागाने वायू असे नाव दिलेल्या या वादळामुळे महाराष्ट्र व गुजरातच्या किनारपट्टीवर [पुढे वाचा…]

अहमदनगर

खरीप नियोजन | शेतकरी बंधुंनो, येत्या हंगामात असे करा नियोजन

यंदाच्या वर्षी पाऊस उशिरा येणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने व्यक्त केल आहे. त्यातच मे महिन्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाने गुगांरा दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. त्यांची नजर सतत आभाळाकडे भिरभिरत आहे. अशा पद्धतीने दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र [पुढे वाचा…]

अहमदनगर

ईव्हीएम मुद्यावर राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत वाद; पक्षामध्येच संशयास्पद वातावरण..!

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये देशातील ३७४ मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानाचे आकडे जुळलेले नाहीत. काही ठिकाणी दोन्हीमधील फरक लाख मतापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच सध्या देशात ईव्हीएम या मुद्यावर संशयाचे वातावरण आहे. मात्र, याच [पुढे वाचा…]